Soybean Rate: सोयाबीनचे भावपातळी मागील आठवडाभर कशी राहिली? कोणत्या बाजारात मिळाला होता आठवड्यातील सर्वाधिक भाव?

राज्यातील बाजारात सोयाबीनची आवक काहीशी घटली आहे. मात्र दर स्थिर आहेत.
Soybean Rate
Soybean RateAgrowon
Published on: 
Updated on: 

Soybean bajarbhav: आज गुढीपाडव्या निमित्त राज्यातील अनेक बाजारांमधील शेतीमालाचे व्यवहार बंद होते. तर मागील आठवडाभर राज्यातील बाजारात सोयाबीनची आवक वाढली आहे. तर दर काहीसे दबावात आहेत. आपल्या जवळच्या बाजारातील सोयाबीनची आवक आणि दर मागील आठवडाभर कसे राहीले, जाणून घ्या.