
पुणेः राज्यातील बाजारात आजही सोयाबीनची आवक (Soybean Arrival) सरासरीच राहीली. तसेच राज्यात सोयाबीनचे दरही (Soybean Bajarbhav) आज टिकून होते. आज राज्यातील वाशीम बाजारात सोयाबीनची सर्वाधिक आवक (Soybean Rate) झाली. तर परभणी बाजारात सर्वाधिक दर (Soybean market) मिळाला. राज्यातील महत्वाच्या बाजार समित्यांमधील सोयाबीनची आवक आणि दर पुढीलप्रमाणे.