Soybean Market : सोयाबीन रेट आज काय होते?

राज्यातील बाजारात सोयाबीनची आवक वाढली
Soybean Rate
Soybean RateAgrowon
Published on
Updated on

पुणेः राज्यातील बाजारात आज सोयाबीनची आवक (Soybean market) कमी झाली होती. आज अमरावीत बाजारात सोयाबीनची ५ हजार ४०३ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. तर वाशीम बाजारात आज कापसाला सर्वाधिक दर (Soybean rate) मिळाला. आपल्या जवळपाच्या बाजारांतील सोयाबीन आवक आणि दर (Soybean Bajarbhav) जाणून घ्या.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com