Soybean Price: सोयाबीनचे दर दबावात; सरासरी ४१०० रुपये दर
Market Update: खरिपातील मूग व उडीद पिकांची कापणी सुरू असून, सोयाबीन दिवाळीच्या दरम्यान बाजारात येण्याची शक्यता आहे. यंदा पावसाने या पिकाची हानी झाली असतानाच खुल्या बाजारात या पिकाचे दर दबावात आहेत.