Procurement Center Update: यंदा सोयाबीनच्या दरात नरमाई असली तरी खरेदी केंद्रांचा भाव मात्र ‘तेजीत’ आहे. गेल्या आठवड्यापर्यंत पणन विभागाने ७८६ केंद्रांना मंजुरी दिली होती. त्यापैकी अनेक केंद्रांसाठी मोठे आर्थिक व्यवहार होऊन नियम पायदळी तुडविण्यात आल्याची चर्चा आहे.