Soybean Market Update: आफ्रिकेतून झालेली आयात, भाव वाढल्याने थांबलेली सोयापेंड निर्यात आणि पोल्ट्री उद्योगाकडून जीएम सोयापेंड आयातीसाठी सुरू असलेले लाॅबिंग या घटनांचा हा एकत्रित परिणाम असल्याचे जाणकारांनी सांगितले.
Soybean prices in India today crossing 6000 RsAgrowon