Soybean Rate: आज, १७ जानेवारीला सोयाबीनचे बाजारभाव काय राहीले?

बाजारातील सोयाबीन आवक मर्यादीत आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीनची आवक कमी केली.
Soybean rate
Soybean rateAgrowon

पुणेः राज्यातील बाजारात आजही सोयाबीनची आवक (Soybean Market) मर्यादीत होती. आज लातूर बाजारात सर्वाधिक ९ हजार ६४ क्विंटल सोयाबीनची आवक (Soybean Rate) झाली होती. तर लातूर बाजारातच सर्वाधिक ५ हजार ५७१ रुपये प्रतिक्विंटलचा दर (Soybean Bajarbhav) मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील सोयाबीन आवक आणि दर (Soyabean Bhav) पुढीलप्रमाणे...

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com