Soybean Rate
Soybean RateAgrowon

Soybean Rate : सोयाबीनला आज काय भाव मिळाला?

राज्यातील बाजारात आज सोयाबीनचे दर स्थिर होते
Published on

पुणेः राज्यातील बाजारात आज सोयाबीनचे दर (Soybean Bajarbhav) काहीसे वाढले होते. आज वाशीम बाजारात सोयाबीनला सर्वाधिक ५ हजार ७०० रुपये दर (Soybean Rate) मिळाला. तर सर्वाधिक आवकही (Soybean market) वाशीम बाजारात झाली होती. आपल्या जवळच्या बाजारातील सोयाबीन आवक आणि दर (Soyeabn Bhav) जाणून घ्या...

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com