Soybean Import: सोयाबीन आयातीचा दरावर फारसा परिणाम होणार नाही
Soybean Market: देशात सोयाबीनची आयात यंदा सहा लाख टनांवर पोचण्याची शक्यता आहे. आतापर्यंत एक लाख टन आयातीचे सौदे झाले आहेत. पण हे प्रमाण कमी असल्यामुळे त्याचा बाजारावर फारसा परिणाम होणार नाही.