
पुणेः राज्यातील बाजारात आज सोयाबीन आवक (Soybean Arrival) स्थिर होती. काही बाजारांमध्ये आज सोयाबीन दर (Soybean Rate) काहीसे वाढले होते. आज अमरावती बाजारात सोयाबीनची सर्वाधिक आवक (Soybean Bajarbhav) झाली होती. तर वाशीम बाजारात सर्वाधिक दर मिळाला. राज्यातील महत्वाच्या बाजारांमधील सोयाबीनची आवक आणि दर (Soybean Bhav) पुढीलप्रमाणे...