Raisin Export: आठ महिन्यांत बेदाण्याची सहा हजार टन निर्यात
Climate Impact: राज्यातून एप्रिल ते नोव्हेंबरअखेर या आठ महिन्यांत ६ हजार ३०९ टन इतक्या बेदाण्याची निर्यात झाली आहे. वास्तविक पाहता यंदा द्राक्ष बागांवर निसर्गाची अवकृपा झाली आहे. परिणामी उत्पादनात ७० टक्क्यांनी घट शक्य आहे.