Agri Online Market: हळद, गूळ, बेदाणा आता ‘ऑनलाइन’ बाजारात
Direct From Farm: देशभरातील ग्राहकांना एका क्लिकवर सांगलीची हळद, बेदाणा आणि गूळ आता उपलब्ध होऊ शकणार आहे. ऑनलाइन बाजारात सांगलीची ही खास कृषी उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
Sangli Turmeric, Raisins and Jaggery Go Online for Nationwide BuyersAgrowon