Sangli Raisin Season: सांगलीचा बेदाणा हंगाम आटोपला

Bedana Production: सांगली जिल्ह्यातील बेदाणा हंगाम आटोपला असून सोलापूर व कर्नाटकातील विजापूर या भागात अजून पंधरा ते वीस दिवस बेदाणा निर्मिती सुरू राहील. राज्यात यंदाच्या हंगामात १६ ते १७ हजार गाड्या (एक गाडी : १० टन) बेदाण्याचे उत्पादन होण्याचा प्राथमिक अंदाज बेदाणा उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.
Seasonal raisin production in Sangli Solapur Vijayapura
Seasonal raisin production in Sangli Solapur VijayapuraAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com