Turmeric Price: रिसोड बाजार समितीत हळदीला मिळाला २४ हजार १०० रुपयांचा उच्चांकी दर
Turmeric Trading Update: हळदीच्या बाजारभावाने विक्रमी उच्चांकाच्या दिशेने झेप घेतली असून, रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. १२) हळदीला तब्बल २४ हजार १०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला.
Turmeric Prices Reach Rs 24,100 in Risod MarketAgrowon