Sugar Market Update: यंदा अतिरिक्त साखर निर्माण होणार असल्याने साखर उद्योगाने मागणी केल्यानुसार केंद्र सरकारने १५ लाख टन साखर निर्यातीस परवानगी दिली आहे. तरीही देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय साखर दरात फारसा फरक नसल्याने साखर निर्यातीचे करार अत्यंत धीम्या गतीने होत आहेत.