CCI Cotton Procurement: कापूस खरेदीसाठी एक सप्टेंबरपासून नोंदणी
Registration Process through CCI App: शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी यंदाच्या हंगामात ‘सीसीआय’ला जास्त कापसाची खरेदी करावी लागणार आहे. त्यादृष्टीने खरेदीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सीसीआय अॅपच्या माध्यमातून नोंदणी प्रक्रिया राबविणार आहे.