Akola Soybean Price: अकोला बाजार समितीत सोयाबीनला विक्रमी दर
Akola Market Commitee Update: अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत असून, मंगळवारी (ता. १२) बियाणे दर्जाच्या सोयाबीनला प्रति क्विंटल तब्बल ७,५०० रुपये, तर नियमित सोयाबीनला ७,४०० रुपयांपर्यंत दर मिळाला.