Sugar Import Decision: ऐन हंगामात साखर आयात करू नका;राजू शेट्टी यांचे पंतप्रधान मोदी यांना पत्र

Raju Shetti Urges PM Modi: देशांतर्गत बाजारपेठेत साखरेचा अतिरिक्त पुरवठा होऊन आगामी हंगामात साखरेचे दर घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखर आयातीचा निर्णय घेऊ नये,’ अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
Raju Shetti letter to PM Modi on sugar imports
Raju Shetti opposes sugar imports in IndiaAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com