Soybean Rate: अकोल्यात दर्जेदार सोयाबीनला ४४०० रुपयांपर्यंत दर
Soybean Market: दिवाळीनंतर बाजार पुन्हा खुलू लागल्याने शेतकरी शेतीमाल विक्री करण्यासाठी पुढे आले आहेत. अकोला येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी (ता. २७) दर्जेदार सोयाबीनला ४४०० रुपयांपर्यंत दर मिळाला.