Pune Flower Market: पुण्यात लक्ष्मीपूजनामुळे फुलांना प्रचंड मागणी

Diwali Festive: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रविवारी लक्ष्मीपूजनासाठी फुलांच्या मागणीत प्रचंड वाढ झाल्याने गुलटेकडी मार्केट यार्डातील फूलबाजारात सर्व प्रकारच्या फुलांचे भाव १० ते २० टक्क्यांनी वधारले.
Pune Flower Market
Lakshmi Pujan Boosts Flower Demand at Gultekdi Market YardAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...