Marigold Flowers Arrival: दसऱ्यानिमित्त झेंडूची ३०० टन आवक
Flowers Market Update: विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर पुणे बाजार समितीच्या फुल बाजारात शनिवारी (ता. १७) आणि रविवारी (ता. १८) मराठवाड्यासह स्थानिक भागांतून झेंडूची सुमारे ३०० टन आवक झाली.
Marigold flowers supply for Vijayadashami in PuneAgrowon