National Pulses Mission : राष्ट्रीय कडधान्य धोरणाची वास्तविकता
Pulses Market : भारताने मागील वर्षभरात विक्रमी ६७ लाख टन कडधान्य आयात केली. आयात कमी करण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय कडधान्य धोरण जाहीर केले. यातून आयात कमी करून देशातील उत्पादन वाढीवर जोर देण्यात येणार आहे.