Cotton Production: खानदेशात एक लाख कापूसगाठींचे उत्पादन
Khandesh Cotton Market: खानदेशात यंदा कापसाचे उत्पादन कमी दिसत आहे. यातच कापूस गाठींची निर्मिती सुरू असून, खानदेशातील प्रक्रिया उद्योगात आतापर्यंत सुमारे एक लाख कापूस गाठींचे (एक गाठ १७० किलो रुई) उत्पादन झाले आहे.