Ethanol Production: मक्यापासून इथेनॉल निर्मिती करा
CM Siddhramayya Meeting: मक्याच्या किमती कोसळल्याच्या निषेधार्थ राज्यभर झालेल्या शेतकरी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गृह कार्यालय ‘कृष्णा’ येथे उच्चस्तरीय बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला.