Onion Price: अहिल्यानगरला गावरानसह लाल कांद्याच्या दरात सुधारणा
Ahilyanagar Market Update: अहिल्यानगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी (ता. १३) गावरान कांद्याला प्रति क्विंटल ३०० ते २६०० रुपये व सरासरी १५०० रुपये तर लाल कांद्याला २०० ते ३१०० व सरासरी १९०० रुपयांचा दर मिळाला.