Banana Cultivation: आगाप मृग बहर केळी लागवडीची तयारी सुरू
Banana Farming: खानदेशात आगाप मृग बहर केळी लागवडीची तयारी सुरू झाली आहे. यंदा लागवड स्थिर राहील. मजूरटंचाई व नैसर्गिक समस्यांना तोंड देऊन उष्णता वाढण्यापूर्वी शेतकरी ही लागवड यशस्वी करण्याची धडपड करीत आहेत.