Pomegranate Prices: डाळिंबाला किलोला १२० ते १६० रुपये दर
Dhule Market: सप्टेंबर-ऑक्टोबरच्या अतिवृष्टीमुळे डाळिंब बागांचे उत्पादन कमी झाले असले तरी मागील काही दिवसांपासून बाजारात आवक मर्यादित असल्यामुळे शिवार खरेदीत दर उंचावले आहेत. दर्जेदार डाळिंबाला प्रति किलो १५० ते २५० रुपये मिळत आहेत.