Pomegranate Price: आवक कमी असल्याने डाळिंबाचे दर टिकून
Pomegranate Market: नैसर्गिक आपत्तीवर मात आणि काटेकोर व्यवस्थापन राखलेल्या आगाप मृग बहरातील डाळिंबाची विक्री सुरू झाली आहे. मात्र, अतिपावसामुळे बाजारात डाळिंबाची आवक अत्यल्प असल्याने दर टिकून आहेत.