Petrol Diesel Excise Duty : पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्कास कात्री
Central Government Decision: केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रत्येकी दहा रुपये प्रति लिटर अशी कपात करण्याचा निर्णय शुक्रवारी (ता. २७) घेतला.
Government decision on petrol diesel prices IndiaAgrowon