Organic Sugar Export: सेंद्रिय साखरेच्या निर्यातीला परवानगी
Sugar Trade Policy: केंद्र सरकारने सेंद्रिय साखरेच्या निर्यातीला परवानगी दिली आहे. या साखरेची दरवर्षी ५० हजार टनांपर्यंत निर्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने या बाबत अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.