Papaya Price: खानदेशात पपईचे दर १२ ते २० रुपये किलो
Khandesh Market Update: उष्णतेच्या लाटेत कमी झालेली खानदेशातील पपईची आवक मागील काही दिवसांत काहीशी वाढली आहे. पपईचे दर सध्या शेतकऱ्यांना जागेवर किंवा शिवार खरेदीत १२ ते २० रुपये प्रति किलो, असे मिळत आहेत. आवक कमी असल्याने दर स्थिर आहेत.