papaya price trends due to low arrivals in MaharashtraAgrowon
मार्केट इन्टेलिजन्स
Papaya Market Khandesh: खानदेशात पपई आवक कमीच
Papaya Supply Shortage Maharashtra: खानदेशात पपईची सध्या रोज १२ ते १३ ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) पपईची आवक असून, चार ते सहा रुपये प्रति किलोचा दर शेतकऱ्यांना जागेवर किंवा शिवार खरेदीत मिळत आहे.

