Pakistan Onion Production: पाकिस्तानच्या कांदा उत्पादनवाढीचे भारतीय कांद्यासमोर आव्हान
Onion Market: केंद्र सरकारच्या अस्थिर धोरणामुळे जागतिक बाजारपेठेत भारतीय कांद्याच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे. त्याचा फायदा घेत पाकिस्तानने भारतीय कांद्याचे ग्राहक असलेल्या विविध देशांमध्ये निर्यात करून बाजारपेठ मिळवली.