Pakistan Sugar Production: पाकिस्तानातही अतिरिक्त साखरेचे संकट; निर्यातीला मंजुरी देण्याची मागणी
Sugar Industry Issue: केंद्र सरकारच्या होणाऱ्या दुर्लक्षामुळे भारतातील साखर उद्योग चिंतेत असतानाच शेजारील पाकिस्तानातही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानमध्ये साखरेचे उत्पादन देशांतर्गत गरजेपेक्षा अधिक झाल्याने साखर उद्योगासमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.