Fish Products: ‘रेडी टू इट’ मत्स्य उत्पादनांना ग्राहकांची पसंती
Padmashree Sultan Singh: रेडी टू इट स्वरूपातील १३ ते १४ मत्स्य उत्पादने बाजारात उपलब्ध करून दिली आहेत, अशी माहिती हरियानातील निलोखेरी येथील पद्मश्री सुलतान सिंह यांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना दिली.
Padmashree Sultan Singh Explains the Scope of Value-Added Fish Products to AgrowonAgrowon