Onion Rate: कांद्याचे भाव आज, २१ एप्रिल रोजी कोणत्या बाजारात वाढले होते? आवक वाढली का?

रब्बी हंगामातील कांदा आता बाजारात येत आहे.
Onion Rate
Onion RateAgrowon

Kanda Bajarbhav: रब्बी हंगामातील कांदा आता बाजारात येत आहे. पण आवक आजही काहीशी मर्यादीत दिसते. आज पिंपळगाव बसवंत बाजारात २६ हजार ५०० क्विंटल आवक झाली होती. पिंपळगाव बसवंत बाजारात १ हजार ३८१ रुपये भाव मिळाला होता. आपल्या जवळच्या बाजारातील आवक आणि दर जाणून घ्या.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com