Onion Rate: कांद्याचे भाव आज, ३१ मार्चला काय होते? भावात घट झाली की वाढ?

Onion Market : राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून कांद्याची आवक वाढली आहे.
Onion Rate
Onion RateAgrowon
Published on
Updated on

Kanda Bajarbhav : राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून कांद्याची आवक वाढली आहे. त्यामुळे कांदा दरावर पुन्हा दबाव आला. आज उमराणे बाजारात ६५ हजार ३०० क्विंटल कांदा विक्रीसाठी आला होता. तर मुंबई बाजारात सर्वाधिक १२०० रुपये दर मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील कांदा आवक आणि दर जाणून घ्या.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com