Onion Rate: कांद्याची आज, २२ फेब्रुवारीला कोणत्या बाजारात किती आवक झाली? दर काय मिळाले?

राज्यातील बाजारात काही दिवसांपासून कांद्याची आवक काहीशी घटली आहे.
Onion Rate
Onion RateAgrowon
Published on
Updated on

Onion Rate: राज्यातील बाजारात आज कांद्याची आवक काहीशी कमी झाली होती. मात्र आवकेचा दबाव आजही होता. आज येवला बाजारात २३ हजार क्विंटल कांदा आवक झाली. तर कोल्हापूर बाजारात सर्वाधिक १ हजार ४०० रुपयांचा दर मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील कांदा आवक आणि दर जाणून घ्या.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com