Farmer Issue: केंद्र सरकारने शुक्रवारी (ता. १९) चौथ्यांदा सुधारित खरेदी दर जाहीर केले असून, ते प्रति क्विंटल १७२० रुपये निश्चित करण्यात आले आहेत. मात्र हे दर खुल्या बाजारातील दरांपेक्षा सरासरी ५०० ते ६०० रुपयांनी कमी असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.