Onion Farmer Crisis: बाजारात उन्हाळ कांद्याची आवक कमी झाली असून, नवीन लाल कांद्याची आवक वाढली आहे. डिसेंबरअखेर खरिपातील नवीन लाल कांद्याला प्रति क्विंटल सरासरी २००० रुपये दर होते. तर राज्यभरातील विविध बाजारांत आता सरासरी ८५० ते १५०० रुपये दर मिळत आहेत.