Onion Rate: कांद्याला १८०० रुपयांपर्यंत प्रति क्विंटल दर
Onion Market: अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांत लाल कांद्याला प्रति क्विंटल २०० ते १८०० रुपये व सरासरी ९५०, तर गावरान कांद्याला प्रति क्विंटल २०० ते १५०० व सरासरी ८०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे.