Onion Rate: कांद्याला आज, २१ मार्च रोजी कोणत्या चार बाजारांमध्ये मिळाला सर्वाधिक भाव? आज आवक कशी राहिली?

बाजारातील कांदा आवकेचा दबाव आजही कायम असल्याने दरावर दबाव आहे.
Onion Rate
Onion RateAgrowon

Kanda Bhav: राज्यातील बाजारात कांदा आवकेचा दबाव आजही कायम होता. आज पिंपळगाव बसवंत बाजारात २३ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली होती. तर मुंबई बाजारात सर्वाधिक १ हजार ४०० रुपये भाव मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील कांदा आवक आणि दर जाणून घ्या.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com