Onion Farmer Issue: कांदा उत्पादक पुन्हा संकटात

Onion Price Crash Issue: नैसर्गिक आपत्तीतून वाचवलेला खरीप व लेट खरिपातील लाल कांदा शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणत आहे. राज्यातील बाजार समित्यांमध्ये एकाचवेळी आवक वाढल्याने दरात मोठी घसरण झाली आहे.
Onions
OnionsAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com