Onion Price: कांदा निर्यात, कमी आवकेमुळे दरात सुधारणा; १० महिन्यांनंतर सरासरी भाव १५०० च्या पार
Onion Market Update: राज्यातील कांद्याचा सरासरी भाव तब्बल १० महिन्यांनंतर १५०० रुपयांच्या पुढे सरकला आहे. बाजारातील कमी आवक आणि निर्यातीसाठी मागणी असल्याने सध्या सरासरी बाजारभाव १७०० ते १८०० रुपयांपर्यंत पोचला आहे.