Turmeric Rate: वाईत नवीन हळदीला २०२०० रुपये दर

Wai APMC Update: वाई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात नवीन हळदीची आवक सुरू झाली असून, एकूण ६५० कट्टे इतकी आवक झाली. या वेळी किमान १६००० ते जास्तीत जास्त २०२०० रुपये प्रति क्विंटल असा उच्चांकी दर मिळाला.
Wai APMC
Wai APMCAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com