Financial Scam Issue: केंद्र सरकारच्या किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत बफर स्टॉकसाठी करण्यात आलेल्या कांदा खरेदीत भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघाकडून (एनसीसीएफ) करारभंग, मनमानी आणि आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा खळबळजनक आरोप खरेदीदार शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या संचालकांनी केला आहे.
Farmer producer companies accuse NCCF of irregularitiesAgrowon