Navratri Festival : नवरात्रोत्सवानिमित्त बाजारपेठ फुलली
Flower Market : नवरात्रोत्सवानिमित्त विविध शेतीमालासह, शेंगदाणा, भगर, साबुदाण्याला मागणी वाढली आहे. या विविध वस्तुंच्या खरेदीसाठी बाजारपेठ फुलली असून, विविध वस्तुंचे दर सुधारल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.