Nashik Flower Market: नाशिकमध्ये दिवाळीच्या दिवशी झेंडू दराने दिलासा
Marigold Farmers: दसरा आणि दिवाळीच्या हंगामात झेंडूच्या फुलांना मोठी मागणी राहील, या अपेक्षेने लागवड केलेल्या उत्पादकांना सुरुवातीला मंदीचा मोठा फटका सहन करावा लागला. दिवाळीच्या एक दिवस अगोदरपर्यंत नाशिकच्या फूल बाजारात झेंडूला सरासरी अवघा १४ ते १५ रुपये प्रतिकिलो दर मिळत होता.
Limited Supply and Rising Demand Push Marigold Prices to ₹150/kgAgrowon