Early Grape Season: अर्ली द्राक्ष हंगामात मुहूर्ताला २४१ रुपये दर
Grape Market: अर्ली द्राक्ष उत्पादनासाठी नाशिक जिल्ह्यातील कसमादे परिसर ओळखला जातो. सध्या बागलाण तालुक्यातील पिंगळवाडे, बिजोटे या परिसरात द्राक्षांची काढणी सुरू झाली आहे.
Sharad Seedless Grapes from Pingalwade Fetch ₹241 per KgAgrowon