Narkhed Orange Market: नरखेड बाजार समितीत मृग बहार संत्रा खरेदी हंगामाला प्रारंभ करण्यात आला. हंगामाच्या पहिल्याच दिवशी सुमारे २५० ते ३०० वाहनांची आवक झाली असून, संत्र्याला प्रति टन ३५ हजार ते ४५ हजार रुपये दर मिळाल्याने उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.
Mrig Bahar orange procurement at Narkhed APMCAgrowon